अल्पसंख्याक शिष्यवृत्ती २०१६-१७ ची नूतन विद्यार्थी यांची नोंदणी सुरु झाली आहे अंतीम दिनाक ३१ ऑगस्ट २०१६ आहे.त्याबाबत मा. अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांचे खालील दिलेले मागर्दर्शन
नियम व अटी प्रमाणे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत कार्यवाही व्हावी.
Guideline download PDF file
नियम व अटी प्रमाणे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत कार्यवाही व्हावी.
Guideline download PDF file
मागील वर्षी काही विद्यार्थी हे शिष्यवृत्ती साठी पात्र झाले परंतु त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यांचे बँक खाते update करून पुन्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी जि.प सोलापूर कडे पाठवायचे आहे या साठी तात्काळ मुख्याधापाकानी कार्यवाही करावी.
खालील लिक file download करावी व आपले विद्यार्थी पाहावे





